editor@bjddjournal.org +91 8600071634, +91 98903 82132
Open-Access, Transparent Peer-Reviewed, Refereed

BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE

ISSN: 3139-1486 (Online) | ISSN: 3139-9819 (Print) Impact Factor : 6.21 ESTD Year : 2025
Bi-monthly Multilingual Academic Research Multidisciplinary

*** Important Announcement: Call for Papers! Submissions are now open for the upcoming issue. Please visit the "Submit Paper" section to learn more. ***
← Back to Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development"

हरित अर्थव्यवस्थेच्या विकासात शाश्वत शेतीची भूमिका

India

Abstract

हरित अर्थव्यवस्था (Green Economy) आणि शाश्वत शेती (Sustainable Agriculture) या आर्थिक विकास, पर्यावरणीय संवर्धन आणि सामाजिक समता यांचा समन्वय साधणाऱ्या परस्परपूरक संकल्पना आहेत. वर्तमान काळात हवामान बदल, नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास, वाढता कृषी उत्पादन खर्च आणि अन्नसुरक्षेची आव्हाने यांमुळे पारंपरिक कृषिपद्धतीच्या मर्यादा स्पष्ट होत असून पर्यावरणपूरक कृषिविकासाची आवश्यकता अधोरेखित होते. या संदर्भात मृदा व जलसंवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात घट घडवून आणणाऱ्या शाश्वत कृषिपद्धती हरित अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना देतात. त्याचबरोबर उत्पादन खर्चाचे प्रभावी व्यवस्थापन, ग्रामीण रोजगारनिर्मिती, शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आणि नैसर्गिक संसाधनांचे दीर्घकालीन संवर्धन यांद्वारे आर्थिक व सामाजिक विकासाच्या संधी निर्माण होतात. भविष्याच्या दृष्टिकोनातून शाश्वत शेती ही हवामान बदलाशी जुळवून घेणारी, अन्नसुरक्षा बळकट करणारी आणि भावी पिढ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणारी विकासप्रक्रिया ठरते. त्यामुळे हरित अर्थव्यवस्थेचा विस्तार आणि शाश्वत शेतीचा अंगीकार यांचा समन्वय साधण्यासाठी संशोधनाधारित कृषिधोरणे, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, संस्थात्मक सहकार्य आणि सक्षम बाजारव्यवस्था विकसित करणे आवश्यक आहे.

Keywords

हरित अर्थव्यवस्थाशाश्वत शेतीकृषी विकासपर्यावरणीय शाश्वतताहवामान बदलनैसर्गिक संसाधन.

How to Cite This Article

प्रा. दिनकर आत्माराम चव्हाण. (2026). हरित अर्थव्यवस्थेच्या विकासात शाश्वत शेतीची भूमिका. Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development".

Rights

Copyright
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE