Research ArticleOpen Access
भारतीय संस्कृती, वारसा, भाषा आणि परंपरेच्या जतनामध्ये बंजारा समाजाचे योगदान
India
Abstract
भारत हा विविध भाषा, संस्कृती, धर्म आणि परंपरांचा देश आहे. भारतीय संस्कृतीचे वैविध्य हे तिचे वैशिष्ट्य असून प्रत्येक समाजाने या सांस्कृतिक समृद्धीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. बंजारा समाज हा भारतातील प्राचीन भटक्या समुदायांपैकी एक असून त्याने भारतीय सांस्कृतिक वारशाच्या जतनात मोलाचे कार्य केले आहे. बंजारा समाजाची गोरबोली (लमाणी/लंबाडी) भाषा, लोककला, लोकसंगीत, लोकनृत्य, भरतकाम, पारंपरिक वेशभूषा, सण-उत्सव आणि सामाजिक परंपरा भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा दर्शवितात. हा लेख बंजारा समाजाच्या सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करून त्याचे भारतीय संस्कृतीतील योगदान स्पष्ट करतो.
Keywords
भारतीय संस्कृतीबंजारा समाजगोरबोलीसांस्कृतिक वारसालोकपरंपरालोककला.
How to Cite This Article
वर्षा किसान चव्हाण. (2026). भारतीय संस्कृती, वारसा, भाषा आणि परंपरेच्या जतनामध्ये बंजारा समाजाचे योगदान. Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development".
Rights
Copyright
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE