editor@bjddjournal.org +91 8600071634, +91 98903 82132
Open-Access, Transparent Peer-Reviewed, Refereed

BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE

ISSN: 3139-1486 (Online) | ISSN: 3139-9819 (Print) Impact Factor : 6.21 ESTD Year : 2025
Bi-monthly Multilingual Academic Research Multidisciplinary

*** Important Announcement: Call for Papers! Submissions are now open for the upcoming issue. Please visit the "Submit Paper" section to learn more. ***
← Back to Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development"

प्रधानमंत्री आवास योजना : सामाजिक व आर्थिक परिप्रेक्षातून एक विश्लेषण

India

Abstract

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) ही २०१५ मध्ये सुरू झालेली भारतातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची परवडणारी घरे बांधण्याची योजना आहे, ज्याचा मुख्य उद्देश २०२२ पर्यंत "सर्वांसाठी घरे" हे ध्येय पूर्ण करणे हा आहे. या शोधनिबंधाचा मुख्य उद्देश अमरावती विभागातील PMAY योजनेचा लाभ घेतलेल्या लोकांच्या सामाजिक-आर्थिक जीवनमानावर झालेल्या परिणामांचे दुय्यम माहितीच्या आधारे सखोल मूल्यांकन करणे हा आहे. संशोधनासाठी प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रसिद्धी विभाग, शहरी व्यवहार मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय, २०११ ची सामाजिक-आर्थिक आणि जाती गणना, २०१८ आणि २०२४ ची अवास् प्लस यादी, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण, २०११ ची लोकगणना, आणि शैक्षणिक संशोधन पत्रे यांचा वापर करण्यात आला आहे. अभ्यासात असे आढळले की, PMAY मुळे लाभार्थी कुटुंबांमध्ये पक्क्या घरांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले, आरोग्य-स्वच्छता सुधारली, महिला सक्षमीकरण वाढले, आणि आर्थिक बचत वाढली. ग्रामीण भागात जीवनमानात मोठी सुधारणा दिसून येते, तर शहरी भागात आर्थिक वाढीवर अधिक परिणाम होतो. हा अभ्यास धोरणकर्ते, संशोधक आणि अंमलबजावणी संस्थांसाठी उपयुक्त ठरेल.

Keywords

प्रधानमंत्री आवास योजनासामाजिक-आर्थिक परिणामअमरावती विभाग२०११ ची सामाजिक-आर्थिक गणनाग्रामीण गृहनिर्माणशहरी गृहनिर्माणमहिला सक्षमीकरणजीवनमान सुधारणा

How to Cite This Article

कु. शितल नरेंद्र चवरे,डॉ. विनोद म. गावंडे. (2026). प्रधानमंत्री आवास योजना : सामाजिक व आर्थिक परिप्रेक्षातून एक विश्लेषण. Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development".

Rights

Copyright
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE