editor@bjddjournal.org +91 8600071634, +91 98903 82132
Open-Access, Transparent Peer-Reviewed, Refereed

BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE

ISSN: 3139-1486 (Online) | ISSN: 3139-9819 (Print) Impact Factor : 6.21 ESTD Year : 2025
Bi-monthly Multilingual Academic Research Multidisciplinary

*** Important Announcement: Call for Papers! Submissions are now open for the upcoming issue. Please visit the "Submit Paper" section to learn more. ***
← Back to Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development"

मराठवाड्याच्या आर्थिक विकासात पर्यटन क्षेत्राचे योगदान-एक अभ्यास

India

Abstract

प्रस्तुत संशोधनाचा उद्देश मराठवाडा प्रदेशाच्या आर्थिक विकासात पर्यटन क्षेत्राचे योगदान अभ्यासणे हा आहे. मराठवाडा हा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाने समृद्ध प्रदेश असून येथे अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा, तुळजाभवानी मंदिर, तख्त सचखंड गुरुद्वारा, औंढा नागनाथ मंदिर आणि माहूरची रेणुकामाता यांसारखी महत्त्वाची पर्यटनस्थळे आहेत. पर्यटनामुळे स्थानिक रोजगारनिर्मिती, व्यापार व लघुउद्योगांना चालना, स्थानिक उत्पादनांची विक्री, पायाभूत सुविधांचा विकास आणि सांस्कृतिक वारशाचे संवर्धन होण्याची शक्यता आहे. या अभ्यासात प्राथमिक व दुय्यम साधनसामग्रीचा वापर प्रस्तावित असून मुलाखत-अनुसूची तसेच प्रकाशित-अप्रकाशित संशोधन, पुस्तके, शासकीय प्रकाशने आणि लेख यांचा आधार घेण्यात येणार आहे. उपलब्ध संशोधन आराखड्यानुसार पर्यटनाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करून मराठवाड्यातील पर्यटन विकासासाठी उपाय सुचविणे अपेक्षित आहे

Keywords

प्रमुख शब्द मराठवाडापर्यटनआर्थिक विकासरोजगारनिर्मितीस्थानिक व्यापारसांस्कृतिक वारसापर्यटन धोरणशाश्वत पर्यटन

How to Cite This Article

डॉ. बाबासाहेब वाघ,डॉ.एम.जी.हिंगे. (2026). मराठवाड्याच्या आर्थिक विकासात पर्यटन क्षेत्राचे योगदान-एक अभ्यास. Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development".

Rights

Copyright
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE