editor@bjddjournal.org +91 8600071634, +91 98903 82132
Open-Access, Transparent Peer-Reviewed, Refereed

BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE

ISSN: 3139-1486 (Online) | ISSN: 3139-9819 (Print) Impact Factor : 6.21 ESTD Year : 2025
Bi-monthly Multilingual Academic Research Multidisciplinary

*** Important Announcement: Call for Papers! Submissions are now open for the upcoming issue. Please visit the "Submit Paper" section to learn more. ***
← Back to Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development"

हरित अर्थव्यवस्था, हवामान बदल आणि शाश्वत विकास: एक आर्थिक व पर्यावरणीय`,विश्लेषण

India

Abstract

प्रस्तुत संशोधनामध्ये हरित अर्थव्यवस्था, हवामान बदल आणि शाश्वत विकास यांच्यातील परस्पर संबंधांचा आर्थिक व पर्यावरणीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्यात आला आहे. या संशोधनासाठी आर्थिक पाहणी अहवाल, पुस्तके, संशोधन लेख, आणि पर्यावरण विषयक प्रकाशित साहित्य यांच्यासारख्या माहिती स्त्रोतांचा आधार घेण्यात आलेला आहे. आर्थिक विकास साधतांना नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर, पर्यावरणाचे संरक्षण आणि प्रदूषणाचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. पारंपारिक आर्थिक विकासाच्या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्येचा विचार करून हरित अर्थव्यवस्थेचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अक्षय ऊर्जेचा वापर, नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन आणि पर्यावरण पूरक तंत्रज्ञान यांची शाश्वत विकासातील भूमिका विशद करण्यात आली आहे. आर्थिक प्रगती आणि पर्यावरणीय संतुलन यांचा समन्वय साधल्यास भावी पिढीसाठी नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करणे शक्य होऊ शकते, हा या संशोधनाचा प्रमुख दृष्टिकोन आहे.

Keywords

हरित अर्थव्यवस्थाहवामान बदलशाश्वत विकासपर्यावरण संरक्षणअक्षय ऊर्जानैसर्गिक संसाधनाचे संवर्धनहरित तंत्रज्ञानआधुनिक विकास

How to Cite This Article

अनिता रजनीकांत मिश्रा. (2026). हरित अर्थव्यवस्था, हवामान बदल आणि शाश्वत विकास: एक आर्थिक व पर्यावरणीय`,विश्लेषण. Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development".

Rights

Copyright
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE