भारतीय अर्थव्यवस्था आणि ग्रामीण कृषी जीवनशैलीचा भाषीक, मनोवैज्ञानिक अभ्यास
India
Abstract
विश्वाच्या कल्याणासाठी अर्थ महत्वाचा आहे. अर्थ केवळ पैसा नाही. अर्थ म्हणजे वेळेचे नियोजन आहे. जगाच्या पाठीवर अनेक विकसित देश आहे. त्याहून अधिक पटीने विकसनशील देश आहे. वेळेचे नियोजन करून अर्थ प्राप्त केले जात असेल तो देश विकसित होतो. विश्व कल्याणासाठी जागतिक अर्थव्यवस्था महत्वाची भूमिका बजावत आहे. विकसनशील देशांसाठी ही अर्थव्यवस्था अत्यंत आवश्यक आहे. जागतिक स्तरावर आर्थिक दृष्टीने सक्षम होण्यासाठी अर्थविषयक विचार, मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरतात. त्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिषद आयोजित केले जात असेल तर ते नक्कीच स्वागतार्ह आहे. भारताच्या कल्याणासाठी ही सर्वसमावेशक देशाची अर्थव्यवस्था समजून घेण्यासाठी भक्कम आधार आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. विकसित देशांत भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाणार आहे. 'विकसित भारत 2047' हा संकल्प भारताचा सर्वहिताय सर्वसुखाय प्रेरणा देणारा आहे. प्रस्तुत संकल्पाच्या प्रेरणा पूर्तीसाठी "भारतीय अर्थव्यवस्था आणि ग्रामीण कृषी जीवनशैलीचा भाषीक, मनोवैज्ञानिक अभ्यास" या विषयावर लघुशोधनिबंध सादर करीत आहे.
Keywords
How to Cite This Article
Rights
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE