editor@bjddjournal.org +91 8600071634, +91 98903 82132
Open-Access, Transparent Peer-Reviewed, Refereed

BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE

ISSN: 3139-1486 (Online) | ISSN: 3139-9819 (Print) Impact Factor : 6.21 ESTD Year : 2025
Bi-monthly Multilingual Academic Research Multidisciplinary

*** Important Announcement: Call for Papers! Submissions are now open for the upcoming issue. Please visit the "Submit Paper" section to learn more. ***
← Back to Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development"

डिजिटल अर्थव्यवस्थेतील मानवी भांडवल विकास: भारतातील शिक्षण, डिजिटल कौशल्ये आणि श्रम उत्पादकतेचा अभ्यास

India

Abstract

प्रस्तुत संशोधनासाठी वर्णनात्मक आणि विश्लेषणात्मक संशोधन पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. संशोधनासाठी दुय्यम माहितीचा वापर करून भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण (AISHE), आवधिक श्रमबल सर्वेक्षण (PLFS), भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (TRAI) अहवाल, आर्थिक सर्वेक्षण, संशोधन लेख आणि संदर्भग्रंथांचा आधार घेण्यात आला आहे. उपलब्ध आकडेवारीचे तक्ते, टक्केवारी आणि तुलनात्मक विश्लेषणाच्या माध्यमातून शिक्षण, इंटरनेट सुविधा आणि रोजगारविषयक निर्देशकांचा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासातून असे दिसून येते की डिजिटल अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी केवळ तंत्रज्ञान आणि इंटरनेट सुविधांची उपलब्धता पुरेशी नसून त्यांचा प्रभावी वापर करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्येही महत्त्वाची आहेत. तथापि, डिजिटल साधनांची असमान उपलब्धता, ग्रामीण-शहरी डिजिटल दरी, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव, कौशल्य प्रशिक्षणातील मर्यादा आणि उद्योगक्षेत्राच्या गरजांशी शिक्षणाचा अपुरा समन्वय ही प्रमुख आव्हाने आहेत. त्यामुळे डिजिटल साक्षरतेचा प्रसार, उद्योगाभिमुख शिक्षण, रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण आणि सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधांचा विकास आवश्यक आहे. निष्कर्षतः, भारतामध्ये शाश्वत, सर्वसमावेशक आणि उत्पादक आर्थिक विकास साधण्यासाठी शिक्षण व डिजिटल कौशल्यांच्या माध्यमातून मानवी भांडवलामध्ये सातत्यपूर्ण गुंतवणूक करणे महत्त्वपूर्ण आहे.

Keywords

डिजिटल अर्थव्यवस्थामानवी भांडवल विकासशिक्षणडिजिटल कौशल्येश्रम उत्पादकतारोजगारक्षमताडिजिटल साक्षरता.

How to Cite This Article

प्रज्वल गिरिधर देशमुख. (2026). डिजिटल अर्थव्यवस्थेतील मानवी भांडवल विकास: भारतातील शिक्षण, डिजिटल कौशल्ये आणि श्रम उत्पादकतेचा अभ्यास. Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development".

Rights

Copyright
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE