Research ArticleOpen Access
बदलती भारतीय अर्थव्यवस्था आणि बदलती पीक पद्धती : एक विश्लेषणात्मक अध्ययन
India
Abstract
भारतीय अर्थव्यवस्था ही ऐतिहासिकदृष्ट्या कृषिप्रधान राहिली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या नियोजित विकासापासून ते 1991 च्या आर्थिक उदारीकरणापर्यंत आणि त्यानंतरच्या जागतिकीकरण, तंत्रज्ञान, हवामान बदल व बाजारव्यवस्थेतील परिवर्तनामुळे भारतीय शेतीच्या पीक पद्धतीत मूलभूत बदल झाले आहेत. पारंपरिक अन्नधान्य पिकांबरोबरच नगदी पिके, बागायती, फळे, भाजीपाला, तेलबिया आणि निर्यातक्षम पिकांचे क्षेत्र वाढले आहे. या संशोधनात बदलत्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पीक पद्धतीवर झालेला सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय व धोरणात्मक परिणाम विश्लेषणात्मक पद्धतीने अभ्यासला आहे.
Keywords
भारतीय अर्थव्यवस्थापीक पद्धतीकृषी विकासजागतिकीकरणहवामान बदल.
How to Cite This Article
शुभम गणेश वाकडे. (2026). बदलती भारतीय अर्थव्यवस्था आणि बदलती पीक पद्धती : एक विश्लेषणात्मक अध्ययन. Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development".
Rights
Copyright
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE