Research ArticleOpen Access
डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे कृषी क्षेत्रातील योगदान
India
Abstract
प्रस्तुत संशोधन लेखामध्ये डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे कृषी क्षेत्रातील योगदान समजून घेण्यात आले आहे. 1943 मधील बंगालच्या दुष्काळानंतर स्वामीनाथन यांनी त्यांची शैक्षणिक वाटचाल वैद्यकीय क्षेत्रातून शेतीकडे वळवली आणि कृषी क्षेत्रामध्ये जनुक संशोधन, गहू वाण संशोधन, भात वाण संशोधन, बटाटा संशोधन, हरित क्रांती इ. मोलाचे संशोधन करून भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविले आहे. भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हणून डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना ओळखले जाते.
Keywords
कृषी संशोधनकृषी उत्पादकताहरितक्रांती
How to Cite This Article
गजानन निवृत्ती डुकरे. (2026). डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे कृषी क्षेत्रातील योगदान. Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development".
Rights
Copyright
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE