editor@bjddjournal.org +91 8600071634, +91 98903 82132
Open-Access, Transparent Peer-Reviewed, Refereed

BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE

ISSN: 3139-1486 (Online) | ISSN: 3139-9819 (Print) Impact Factor : 6.21 ESTD Year : 2025
Bi-monthly Multilingual Academic Research Multidisciplinary

*** Important Announcement: Call for Papers! Submissions are now open for the upcoming issue. Please visit the "Submit Paper" section to learn more. ***
← Back to Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development"

भारतीय अर्थव्यवस्थेचे संक्रमण: वाढ, नवोपक्रम, समावेशकता आणि शाश्वत विकास

India

Abstract

भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. विकसनशील ते विकसित राष्ट्राच्या दिशेने होणारा हा प्रवास आर्थिक वाढ, तंत्रज्ञानातील नवोपक्रम, सामाजिक समावेशकता आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकास या चार महत्त्वाच्या स्तंभांवर आधारित आहे. या शोधनिबंधामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या संक्रमणाचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. डिझिटल तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया यांसारख्या उपक्रमांमुळे अर्थव्यवस्थेला मिळालेली गती आणि सर्वसमावेशक विकासाचे ध्येय गाठताना येणारे आव्हाने यावर प्रस्तुत निबंधात प्रकाश टाकण्यात आला आहे.

Keywords

भारतीय अर्थव्यवस्थाआर्थिक वाढनवोपक्रमसर्वसमावेशक विकासशाश्वत विकासडिजिटल अर्थव्यवस्था.

How to Cite This Article

प्रा.डॉ.विकास का.देशमुख. (2026). भारतीय अर्थव्यवस्थेचे संक्रमण: वाढ, नवोपक्रम, समावेशकता आणि शाश्वत विकास. Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development".

Rights

Copyright
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE