Research ArticleOpen Access
भारताच्या आयात निर्यात व्यापाराची दिशा, निवडक देशातील मौद्रिक धोरण आणि भारताच्या कृषी क्षेत्रातील व्यापार रचनेचा आढावा
India
Abstract
भू-राजकीय तणाव, आंतरराष्ट्रीय अस्थिरता, युद्ध, तीव्र होत जाणारे हवामानातील बदल या घटकांचा प्रामुख्याने आंतराष्ट्रीय व्यापारावरती प्रतिकूल परिणाम होत आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारावरती होणारे प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करतो. प्रत्येक देशातील मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून उपाय योजना राबविल्या जातात. सदरील संशोधन पेपर मध्ये भारताच्या आयात निर्यात व्यापाराची दिशा, भारत आयात निर्यात करत असलेल्या प्रमुख देशातील मौद्रिक धोरण आणि भारताच्या कृषी क्षेत्रातील आयात निर्यात रचनेचे तुलनात्मक अध्ययन करण्यात आले आहे.
Keywords
आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशामौद्रिक धोरणकृषी क्षेत्रातील व्यापार
How to Cite This Article
डॉ. सुनिल अण्णा गोरडे. (2026). भारताच्या आयात निर्यात व्यापाराची दिशा, निवडक देशातील मौद्रिक धोरण आणि भारताच्या कृषी क्षेत्रातील व्यापार रचनेचा आढावा. Multidisciplinary National Conference on "Indian Economy in Transition : Growth, Innovation, Inclusion and Sustainable Development".
Rights
Copyright
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE